विशेष प्रतिनिधी
ठाणे : पब्जी गेम किती घातक ठरू शकतो याचाच प्रत्यय आला आहे. किरकोळ कारणावरून २० वर्षीय युवकाची हत्या त्याच्याच तीन मित्रानी हत्या केल्याचे समोर आले आहे. Pubji game turned out to be deadly; Murder of a friend in Thane
ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहिल जाधव हा एकुलता एक मुलगा होता..पबजीचा गेम खेळण्यासाठी त्यांनी एक टीम देखील बनवली होती..साहिल आणि प्रणय यांच्यात या पूर्वी देखील वाद होताच या वादातूनच साहिलचा काटा काढून धारधार हत्याराने त्याची हत्या प्रणय आणि त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी केली आहे..साहिल चा मृत्यू प्रकरणी प्रणय यास देखील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. तरी पालकांनी अशा प्रकारच्या गेमच्या विरोधात जनजागृती करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App