• Download App
    प्रायाश्चित करायचे असेल तर मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, प्रविण तोगडिया यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा|Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi

    प्रायाश्चित करायचे असेल तर मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, प्रविण तोगडिया यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल दहा महिने आधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यां चा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक-एक कोटी रुपये मदत राशी द्यावील अशा शब्दांत प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi

    बुलडाणा येथे संबोधनात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनात ७०० शेतकºयांचा मृत्यू झाल्यावरून टीका केली आहे. शिवाय, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी अशी देखील मागणी केली आहे.



    सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करताना तोगडिया म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण करू नये, त्यांनी मशिदीत किंवा त्यांच्या घरात नमाज पठण करावे, असेही मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी व्यक्त केले.

    Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री