• Download App
    संगमनेरमध्ये डाळींबाच्या झाडांवर फिरवला ट्रँक्टर; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने घेतला निर्णय Pomegranate in Sangamner Tractor on trees

    संगमनेरमध्ये डाळींबाच्या झाडांवर फिरवला ट्रँक्टर; नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : संगमनेरमध्ये हजारो डाळींबाच्या झाडांवर शेतकऱ्याने ट्रँक्टर फिरवला असून आता यानिमित्ताने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. Pomegranate in Sangamner Tractor on trees

    संगमनेर तालुक्यातील साकुर येथे नापिकीला कंटाळून दोन एकर डाळींबाच्या शेतीवर शेतकऱ्याने ट्रँक्टर फिरवला असून अन्य शेतकरी बागा काढण्याच्या तयारीत आहे.



    लाखो रूपयांचा डाळिंबाला खर्च करून शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने टोकाचा निर्णय संगमनेर तालुकातील शेतकरी घेत आहेत. डाळिंब पिकावर ट्रक्टर चालवत मुळापासून झाडे काढून टाकत आहेत.

    Pomegranate in Sangamner Tractor on trees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना