विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : लोणार शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या विनायक कापड शोरूमला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city
कापड शोरूमला आग लागल्याचे समजताच दुकान मालक व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने, पोलिस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यासह अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले
मात्र तोपर्यंत संपूर्ण कापड शोरूम जळून खाक झाले होते.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉटसर्किट मुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
Loss of millions of rupees in Buldhana textile showroom fire; Shocking incident in Lonar city
महत्त्वाच्या बातम्या
- २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
- उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली अग्निशामक गाडी जळून खाक ;माळेगाव कारखान्याचा दिवाणी न्यायालयाने नुकसान भरपाईचा दावा फेटाळला
- ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे अमेरिकेत बूस्टर डोससाठी नागरिकांच्या रांगा
- नागालँड-आसाम सीमेवर तणावपूर्ण शांतता; ओटिंगच्या गोळीबाराचे ख्रिसमस, हॉर्नबिलवर सावट