WATCH : पोलिसांची दंडुकेशाही अयोग्य : फडणवीस आधी कारवाई करा, मग चौकशी करण्याचा आग्रह

वृत्तसंस्था

मुंबई : लालबाग गणपती उत्सव परिसरात पोलिसांनी दंडुकेशाही करून पत्रकारांना धक्काबुक्की केली. तसेच धमकावले. पत्रकारांनी पोलिस अधिकारी यांना हात लावू नका, असे बजावले. परंतु, या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब ,अशी गुंडगिरीची भाषा केली.Police brutality Invalid: Devendra Fadnavis

पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही. आता सरकारने आधी कारवाई करावी, मग चौकशी करा,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.



  •  पोलिसांच्या दंडुकेशाहीचा फडणवीसांकडून निषेध
  • लालबाग गणपती परिसरात गर्दी नव्हती
  • पत्रकारांना पास असताना धमकावणे अयोग्य
  • हात काय ,पाय सुद्धा लावून दाखवतो, अशी धमकी
  •  पोलिसांच्या या वर्तनामुळे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह
  • अगोदर कारवाई करा, मग चौकशी करावी

Police brutality Invalid: Devendra Fadnavis

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात