पिंपरी- चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा दुकाने सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी द्या


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानाची वेळ वाढवून देण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले. आता पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.5 ) महापालिकेवर मोर्चा काढला आहे.Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner

शहरातील दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पालिकेवर देखील मोर्चा काढला. त्यानंतर मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले.



  • पिंपरी चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा
  • दुकानाची वेळ वाढवून देण्याचा धरला आग्रह
  •  मुंबईचे नियम पिंपरी- चिंचवडला लागू करावेत
  • पुण्यातील व्यापाऱ्यांनी नुकताच केला घंटानाद
  • मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले
  •  परवानगी दिली नाही तर दुकाने उघडीच ठेवणार
  •  कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची तयारी

Pimpri Chinchwad Trades Urged the government to give permission to open shops till 7 pm. Traders given request Letter to municipal commissioner

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात