आपला महाराष्ट्र

सरकारी बंदी असूनही मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईसह ठाण्यात फोडली दही-हंडी , 4 जणांवर एफआयआर दाखल

मनसे कार्यकर्त्यांनी दही हंडी कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मलबार हिलमध्ये दही हंडी कार्यक्रमाचे आयोजनही केले होते.MNS activists […]

Corona cases update out of 30941 fresh COVID 19 cases and 350 deaths Kerala reported 19622 cases 132 deaths

Kerala Corona Cases : देशातील ३० हजार नव्या रुग्णांपैकी १९ हजार एकट्या केरळमधून, २४ तासांत १३२ जणांचा मृत्यू

Corona cases : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे, परंतु केरळमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. गेल्या 24 तासांत देशात 30941 नवीन रुग्ण नोंदवण्यात […]

CJI administered oath to 9 judges of Supreme Court today

70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी 9 न्यायाधीशांचा शपथविधी, कोरोना प्रोटोकॉलमुळे विशेष कार्यक्रम

9 judges of Supreme Court : भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन. व्ही. रमणा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ दिली. जस्टिस एस. ओका, विक्रम नाथ, […]

मनसेचा गनिमी कावा, ठाण्यात रात्री बारा वाजता फोडली दहीहंडी

दहीहंडीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मनसेने गनिमी कावा करत ठाण्यात रात्री बारा वाजता दहीहंडी फोडली.यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली. MNS’s […]

Raj Kundra Porn Case: अखेर शिल्पाने घेतला महत्वाचा निर्णय? पित्यापासून मुलांना दूर ठेवणार ; शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार!

विशेष प्रतिनिधी मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही महिन्यांपासून खूप अडचणींना सामोरी जात आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अभिनेत्री एकटीच […]

Orange Alert Mumbai rains: मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी : पुढील तीन दिवस पावसाचे ; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. Mumbai, Thane, and Palghar continue […]

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा चाकू हल्ला; दोन बोटे तुटली; अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी धक्कादायक प्रकार

वृत्तसंस्था ठाणे : ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर एका फेरीवाल्याने चाकू हल्ला केला. त्यात त्यांची दोन बोटे तुटली असून त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. A vegetable […]

मनसेने मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्येही दहीहंड्या फोडल्याच!!; अजूनही अनेक हंड्या फोडण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण देत यंदाच्या वर्षीही अर्थात सलग दसऱ्या वर्षी दहीहंडीवर निर्बंध लादले खरे पण मनसेने […]

दहीहंडीचा जल्लोष आज नाहीच, ठाकरे सरकारने दाखविले केंद्र सरकारकडे बोट

विशेष प्रतिनिधी मुंबई : यंदाही दहीहंडी सार्वजनिक साजरी करता येणारच नसून नियमात कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचे गृह विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दहीहंडी […]

सरकारला जाग येऊ दे, नटराजाकडे कलाकारांची प्रार्थना

विशेष प्रतिनिधी पुणे : मायबाप सरकार… रोजगार वाचवा, नाट्यगृह सुरू करा, अशी मागणी नाट्य चित्रपट कलाकारांनी सरकारकडे केली आहे.सरकारला जाग येऊ दे अशी प्रार्थना नटराजकडे […]

भाजपने राज्यभर आंदोलन करुनही मंदिरे न उघडण्याच्या भूमीकेवर ठाकरे सरकार ठाम

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाची तिसरी लाट, संभाव्य परिणाम आणि केंद्र सरकारच्या नव्या सूचनांकडे बोट दाखवून मंदिरे बंदच राहतील, असे महाराष्ट्र सरकारने पुन्हा सांगितले आहे. […]

ठाकरे सरकारमध्ये घोटाळा इलेव्हन, किरीट सोमय्या यांनी या नेत्यांवर केले घोटाळ्याचे आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारशी संबंधित अकरा जणांवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या घोटाळा इलेव्हन असा आरोप केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत अकरा […]

ठाण्यात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महिला सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्यांचा हल्ला, हाताची दोन बोटे कापली गेल्याने तुटून पडली

विशेष प्रतिनिधी ठाणे : अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. या हल्यात कल्पिता पिंपळे […]

सचिन वाझेला भीती कोठडीतील मृत्यूची, फादर स्टॅन स्वामीप्रमाणे मृत्यू येऊ नये म्हणून मागितले तातडीचे उपचार

विशेष प्रतिनिधी मुंबई : फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे तुरुंगातील कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीने योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे […]

सप्टेंबरमध्ये सात दिवस बँका राहणार बंद; १० ते १२ सप्टेंबर सलग तीन दिवस टाळे

वृत्तसंस्था मुंबई : सप्टेंबर महिन्यात ‘हे’ सात दिवस बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर सुरु व्हायला २ दिवस आहेत. सप्टेंबरमध्ये तुमची ही कामं पूर्ण करता येणार […]

महाराष्ट्रात पुन्हा कोसळतील जलधारा, तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; पुन्हा आगमन

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होतआहे. २२ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. ऑगस्टमध्ये श्रावण सरी नसल्याने बळीराजाचीचिंता वादळी होती. परंतु महाराष्ट्रात पुन्हा […]

ED effect; खासदार भावना गवळींना दिसली “आणीबाणी”; संजय राऊतांना दिसले “दिल्लीत त्यांचे येणारे दिवस”

प्रतिनिधी मुंबई – सक्तवसूली संचलनालयाच्या चौकशीचा वरवंटा फिरायला लागला की भल्याभल्यांना त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. ते अनेकांच्या सहन होण्यापलिकडचे असतात. तसाच इफेक्ट परिहवहन मंत्री अनिल […]

संजय राऊत म्हणतात ईडी ची नोटीस म्हणजे प्रेमपत्र,भाजपचा माणूस हा ईडीमध्ये डेस्क ऑफिसर

विशेष प्रतिनिधी मुंबई: ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.एकतर भाजपचा माणूस हा ईडीमध्ये […]

72 कोटींच्या घोटाळ्यात वाशीममध्ये शिवसेना खासदार भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी ED चे छापेमारी

प्रतिनिधी / वृत्तसंस्था वाशीम : यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर 9 ठिकाणी 72 कोटींच्या घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय (ईडीने) छापे घातले आहेत.ईडीची […]

WATCH:पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोनाची लागण पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना संक्रमणाची धास्ती

विशेष प्रतिनिधी पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. शहरातील एकाच सोसायटीमध्ये एकाच वेळी ४० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात […]

पुण्याचे पोलीस आयुक्त मोक्कामॅन, शहरातील पन्नसाव्या टोळीला मोक्का

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता मोक्कामॅन ठरले आहेत. सोमवारी कुख्यात गुंड बल्लूसिंग टाकच्या गुन्हेगारी टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का लावला आहे. ११ […]

शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार…!!; शिवसेनेचे झेंडे बाजूला ठेवून शिवसैनिक होतील सहभागी!!

नाशिक : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सत्तेचा पाट लावून शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व आता मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार आहे…!!मनसेने उद्याची दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करायचीच […]

दहीहंडी परवानगीवरून मनसेकडून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात कोंडी; दक्षिण महाराष्ट्रात जयंत पाटलांकडून शिवसेनेची फोडाफोडी

प्रतिनिधी पुणे : दहीहंडीच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडी करत आहे. दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करणारच, असे सांगून मनसे नेते शिवसैनिकांना आपल्या […]

दहीहंडी परवानगी वाद पेटला; ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी ठाणे : ठाकरे – पवार सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी लादल्याने ती बंदी धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा […]

आयटी इंजिनिअर बनले स्पेशल 26 दरोडेखोर, इन्कमटॅक्स ऑफिसर बनून सोनाराला लुटले

विशेष प्रतिनिधी पुणे : स्पेशल 26 च्या स्टाईलने इनकम टॅक्स ऑफिसर बनून सोनाराच्या लूटणाऱ्या टोळीत तीन आयटी इंजिनिअरचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात