आपला महाराष्ट्र

Sukanta Majumdar

Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांसोबत घडलेल्या या […]

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून टप्प्याटप्प्याने 3000 करणार; मुख्यमंत्र्यांची साताऱ्यातून ग्वाही!!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही Ladki Bahin Yojana विशेष प्रतिनिधी  सातारा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ […]

Ajit Pawar : विरोधकांचे खोट्या नॅरेटिव्हचे फवारे; सत्ताधाऱ्यांच्या नॅरेटिव्हचे अस्तनीतले निखारे!!; कशी देणार उत्तरे??

विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह चालवले म्हणून लोकसभेमध्ये पराभव झाला. मोदी 400 पार गेले तर राज्यघटना बदलतील. आरक्षणावर गदा आणतील असले खोटे नॅरेटिव्ह विरोधकांनी पसरवले. त्याचा फटका […]

Ajit Pawar

Ajit Pawar : महायुतीत राहून अजितदादांचे राष्ट्रवादीचेच भरण पोषण; सरकारी योजनांचे परस्पर स्वपक्षीय नामकरण!!; भाजप – सेनेचा संताप!!

विशेष प्रतिनिधी पुणे :  महायुतीमध्ये राहून महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचा विचार करण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भरण पोषण चालविले आहे. सरकारी खर्चाने सुरू […]

Congress : मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे + पवारांच्या पक्षांची उताविळी; काँग्रेसची मात्र शांत बेरकी खेळी!!

नाशिक : मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची Congress शांत खेळी; ठाकरे + पवारांच्या पक्षांची मात्र उताविळी!!… असले राजकारण महाविकास आघाडीतले घटक पक्षांमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने […]

AI सर्वेक्षणात महायुती जोरात; लाडक्या बहिणींनी घालविला महाविकास आघाडीचा इम्पॅक्ट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा हुरूप वाढला, पण लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन सर्वेक्षणांमधून मात्र महायुतीसाठी गुड […]

Sharad Pawar : बांगलादेशात जिहादी सत्ता, हिंदूंवर अत्याचार; पवार म्हणाले, महाराष्ट्रात नकोत त्याचे पडसाद!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : बांगलादेशात लोकशाहीवादी सत्ताधाऱ्यांना हाकलून देऊन प्रस्थापित झाली जिहादी सत्ता, हिंदू समाजावर झाले अत्याचार, पण शरद पवारांना मात्र नकोत त्याचे महाराष्ट्रात पडसाद!! […]

sharad pawar

Sharad Pawar : भाष्य नाही म्हणत शरद पवारांचा गृह खात्यावर निशाणा

विशेष प्रतिनिधी नागपूर : बांग्ला देशातील घटनांवर महाराष्ट्रात उमटत असलेल्या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  Sharad Pawar यांनी गृह खात्यालाच जबाबदार धरले आहे. शासनाचे […]

Chitra Wagh

Chitra Wagh answer to Supriya Sule : किती ही जळजळ..? ‘लाडकी बहिण’ वरून चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई: लाडकी बहिण योजनेचा पुण्यात शुभारंभ होत असताना भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे […]

MVA : सर्वेक्षणात महाविकास आघाडी सत्तेपासून कोसो दूर; पण निवडणूक लांबवण्याचे सरकारवर खापर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सने घेतलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात महाविकास आघाडी सत्तेपासून कोसो दूर असल्याचे निष्कर्ष समोर आले. […]

Shefali Vaidya

Shefali Vaidya : बंगालमधील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला, म्हणून कोलकाता पोलिसांची लेखिका शेफाली वैद्य यांनाच नोटीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचारांची चर्चा जगभरात होत आहे. संदेशखाली, महिलांना टीएमसी नेत्यांची मारहाण, कोलकाता मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरची रेप करून हत्या […]

Congress : बाळासाहेब थोरात, नसीम खान, मुजफ्फर हुसेन यांना बढती; काँग्रेसमध्ये M + M मजबुती; मुख्यमंत्री पदाच्या दिशेने वाटचाल!!

नाशिक : महाविकास आघाडीत राहून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासारखी माध्यमांमध्ये चमकोगिरी करण्यापेक्षा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा निकालाचा नीट अभ्यास करून पक्षाच्या […]

Uddhav thackeray

Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंचे तारे जमीन पर आले; तर मग बाकीच्यांचे काय वरचं राहिलेत का??

नाशिक : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असे जाहीर रित्या सांगून उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी केली. मात्र ही कोंडी […]

Sanjay raut e

Sanjay raut : काका – पुतण्यांच्या “सॉफ्ट” भांडणात संजय राऊतांनी सोडला “गुलाबी सरडा”; उलटून त्यांना “साप” चावला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या काका – पुतण्यांच्या “सॉफ्ट” भांडणात संजय राऊत ( Sanjay raut  )यांनी सोडला, गुलाबी सरडा पण तोच उलटून त्यांना साप “चावला”!! […]

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : सावध ऐका पुढल्या हाका…शिवसैनिकांचा उध्दव ठाकरेंना इशारा

विशेष प्रतिनिधि मुंबई : महाविकास आघाडीमधील नेते कितीही एकमेंकांच्या गळ्यात गळा घालत असले तरी कार्यकर्त्यांना मात्र ही अनैसर्गिक आघाडी पटत नसल्याचे पुन्हा एकदा समाेर आले […]

ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मागणीला पवार + नानांकडून वाटाण्याच्या अक्षता!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्याचा जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको. भाजपबरोबरच्या अनुभवाची पुनरावृत्ती नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच […]

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा, पवार + पृथ्वीराज बाबांकडे ठाकरेंची मागणी; महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अडचणी असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा […]

Sanjay Raut : अजितदादांना सोडून बाकीच्यांना पवार घेणार आपल्या राष्ट्रवादीत; संजय राऊतांनी पेरला अजितदादांच्या गोटात सुरुंग!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीच्या सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांबाबत फारच सॉफ्ट झाल्यामुळे ते सत्तेची वळचण बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या […]

ajit pawar

Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??

नाशिक : शरद पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट झालेत. त्यामुळेच ते पुन्हा काकांच्या पुठ्ठ्या शिरणार का??, त्या पलीकडे जाऊन हे दोघेही वेगवेगळे लढले, तरी दोन्ही […]

Baba Bageshwar

Baba Bageshwar : ‘ज्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण येते त्यांनी देश सोडावा’

बाबा बागेश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचं विधान! विशेष प्रतिनिधी छतरपूर : बाबा बागेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री  Baba Bageshwar यांनी गुरुवारी सांगितले […]

nawab Malik's

Mawab Malik’ : अजितदादा नवाब मलिकांचे बस्तान पुन्हा बसवायाच्या बेतात; पण भाजप काय करणार??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जर दाऊद इब्राहिमच्या म्होरक्यांशी मनी लॉन्ड्रीग करणाऱ्या नवाब मलिक यांचे पुन्हा […]

पवारांच्या पुढच्या पिढ्यांच्या लढतीचा आव; प्रत्यक्षात बारामतीवर पवार घराण्याच्याच कब्जासाठी काका – पुतण्यांचा डाव!!

नाशिक : बारामती विधानसभा निवडणुकीत उतरून आपण 7 – 8 वेळा आमदारकी जिंकली. आता आपल्याला बारामतीतून लढण्यात रस नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Fill in the ditches before ganpati festival

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा; कंत्राटदार + अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी; कोकणात गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मोजक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यांत पैसे जमा, पण ही तर ट्रायल; मुख्यमंत्र्यांचा खुलासा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजना सुरू केली. तिला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या योजनेअंतर्गत महिलांना […]

Sambhji raje

Sambhji raje संभाजीराजे + जरांगे तिसरी आघाडी, पडद्यामागे हालचाली; पण शाहू महाराज काँग्रेस मधून खासदार झाल्यावर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू असताना माजी खासदार संभाजीराजे Sambhji raje आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात