विशेष प्रतिनिधी
मुंबई – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर रविवारी गुजरातच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या.आठवडाभर मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते.On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam
परंतु वाहनचालकांना दिलासा मिळतो तो म्हणजे रविवारी. परंतु आजच्या रविवारी मात्र चित्र थोडेसे वेगळेच होते.मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App