विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : आषाढी एकादशी निमित्त युवा चित्रकार अल्पेश घारे याने निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किना-यावर फक्त रांगोळी व वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी ३० फूट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे.On Nivati beach The charming form of Vitthal by Artist Alpesh Ghare
अल्पेशने रांगोळीच्या सहाय्याने साकारले विठ्ठलाचं हे मनमोहक रूप मनमोहून टाकत आहे.पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यां प्रति असलेली भावना अल्पेशने कलेच्या माध्यमातून समर्पित केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App