• Download App
    ओमायक्रॉन : महाराष्ट्र मधील निवडणूकाही बारगळणार?Omaicron: Will elections in Maharashtra go awry?

    ओमायक्रॉन : महाराष्ट्र मधील निवडणूकाही बारगळणार?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ओमायक्रॉन या विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन इलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका तहकूब करण्याबाबत विचार करावा असे पंतप्रधान मोदींना म्हटले आहे. त्याचप्रमाणे निवडणूक रॅली, सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. असे देखील सांगण्यात आले. निवडणुकांचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा अशी सूचना देखील दिलेली आहे.Omaicron: Will elections in Maharashtra go awry?



    या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत चर्चेत हे विधान करत महाराष्ट्रातील निवडणुकादेखील पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. राज्यात मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकेसह 22 महानगरपालिकांची निवडणूक येणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.

    जर उत्तर प्रदेश मधील निवडणुका पुढे गेल्या तर महाराष्ट्र मधील निवडणूक आयोगाला तसा निर्णय घ्यावा लागणार आहे.

    Omaicron: Will elections in Maharashtra go awry?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    TCS corporate Jihad : निदा खानला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!

    Jihad Fallout : कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर; पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले-जात तेव्हा संपेल जेव्हा समाज बदलेल; लोकसंख्या नियंत्रण धोरण आणि समान नागरी संहिता लोकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही