अबब… ५५ लाखांचे २२२ मोबाईल चोरले; पुण्यातील भोसरी येथे तपासात उघड


वृत्तसंस्था

पुणे : ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भोसरी येथे हा प्रकार घडला आहे.o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune

प्रभू भाटी ( वय ३२ )यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून मोबाईल चोरून नेले आहेत.भोसरीत एम. आर. सुर्या हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. सोमवारी रात्री हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.चोरट्यांनी दुकानाची पत्र्याचे छत आणि पत्रे तोडले आणि प्रवेश करून ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरून नेले आहेत, असे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असून चोरट्यांचा शोध घेत आहे

o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*