राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय.Mayor Kishori Pednekar extends best wishes to Raj Thackeray; Said – Raj Saheb, get well soon!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आली होती.राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन कृष्णकुंज परतले आहेत. आता ते 2 आठवडे होम क्वारंटाईन राहणार आहेत.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या अशा सदिच्छा दिल्या आहेत.
राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत!@RajThackeray ji Get Well Soon @mnsadhikrut pic.twitter.com/1eNOzSGdZ7 — Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 23, 2021
राज साहेब काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा! माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत!@RajThackeray ji Get Well Soon @mnsadhikrut pic.twitter.com/1eNOzSGdZ7
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 23, 2021
राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा पुणे दौरा देखील केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतर त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App