विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात दररोज कितीतरी लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात. परंतु एका मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणला. पुण्यातील हिराबाग चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag
धिंगाणा तरुणाने घातला असता तर त्याकडे जास्त कुणी लक्ष दिले नसते. परंतु हा प्रकार तरुणीने केल्याने हा प्रकार व्हायरल झाला आहे.
https://www.youtube.com/watch?v=moF6yyqjrpU
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App