दिवाळीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर सकारात्मक चर्चा करू ; अनिल परब यांचे आश्वासन

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. Let’s have a positive discussion on the question of ST employees after Diwali; Assurance of Anil Parab


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऐन दिवाळीत सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.आज एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर परब यांनी वरील आश्वासन दिले.कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे.



यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी दरेकरांना सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंती देखील त्यांनी परिवहन मंत्र्यांना केली.

Let’s have a positive discussion on the question of ST employees after Diwali; Assurance of Anil Parab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात