उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.Kangana needs constitutional training ; sarcasm by Uday Samant
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संविधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी टिका केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.दरम्यान या कराराची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांना संविधाना बाबत प्रश्न विचारला गेला .यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रानौत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. उदय सामंत म्हणाले, अभिनेत्री कंगनाला संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असा टोमणा मारत त्यांनी संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा देखील विचार व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App