• Download App
    नाशिकमध्ये आता महिला वाहकांचे तिकीट प्लिज; महापालिकेच्या बससेवेत लवकरच १०० महिला । in Nashik Soon 100 women in bus service

    नाशिकमध्ये आता महिला वाहकांचे तिकीट प्लिज; महापालिकेच्या बससेवेत लवकरच १०० महिला

    वृत्तसंस्था

    नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेत आता महिला वाहकही दिसणार आहेत पहिल्या टप्प्यात २५ महिलांना प्रशिक्षण देऊन १ एप्रिलपासून सेवेत आणले जाणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने एकूण १०० महिलांना वाहकपदी नेमणूक देण्यात येणार आहे. in Nashik Soon 100 women in bus service



    महापालिकेची महत्त्वाकांक्षी सिटीलिंक शहर बससेवा गेल्या वर्षी ८ जुलैपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे. गेली दीड वर्ष ही सेवा कोरोनामुळे ठप्प पडली आहे त्यानंतर मात्र बससेवेने गती घेतली असून, नाशिक शहरच नव्हे, तर मनपा हद्दीबाहेर २० किमी अंतरापर्यंत असलेले सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, र्त्यंबक अशा ग्रामीण भागातही महापालिका बससेवा देत असल्याने प्रवाशी संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या मनपाच्या ताफ्यात २५० हून अधिक बसेस आहेत. तर त्यासाठी प्रत्येकी ५०० वाहक आणि चालकांची नेमणूक करण्यात आली आहे.

    in Nashik Soon 100 women in bus service

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल