विशेष प्रतिनिधी
मुंबई :काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान हे माझा मोठ्या भावासारखे आहेत, असे वक्तव्य केले होते.या नंतर भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या घाटकोपर येथील घराबाहेर आंदोलन केले. In front of Sidhu’s house Movement from BJP
पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धू यांच्या पुतळ्याला जोडे मारले. या वेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.या वेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट देखील झाली.मात्र भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सिद्धू यांचा निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App