• Download App
    ... मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी । ... hand over the Chief Minister's post to Rashmi Thackeray; Chandrakant Patil's to Shiv Sena

    … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यावरून जोरदार राजकारण रंगत आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी या मुद्यावरून शिवसेनेला कोपरखळी मारली असून मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असे त्यांनी म्हंटले आहे. … hand over the Chief Minister’s post to Rashmi Thackeray; Chandrakant Patil’s to Shiv Sena



    विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, विरोधकांनी पायऱ्यांवरच गोंधळ घातला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर राहणे स्वाभाविकच आहे. आमचा एवढाच आग्रह आहे की, परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी पदाची धुरा द्यावी लागते. परंतु, असा चार्ज देण्यासाठी राज्यपालांकडे रजिस्ट्रर करावे लागत. राज्यपालांशिवाय काही करता येत नाही. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

    … hand over the Chief Minister’s post to Rashmi Thackeray; Chandrakant Patil’s to Shiv Sena

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!