आजीबाई अडकल्या छतावर; तरुणाने प्रसंगावधान दाखवून आजीची केली सुखरूप सुटका

विशेष प्रतिनिधी

कल्याण: ८०वर्षाच्या आजीबाई नकळत पणे थेट घराच्या छतावर अडकल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडला आहे.मात्र एका तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या आजीचे प्राण वाचले.Grandmother stuck to the roof; The young man managed to get rid of his grandmother safely

हा काळजाचा ठोका चुकून आला प्रसंग मोबाईलच्या कॅमेरा मध्ये चित्रे झाला आहे. वांगणी श्रीनगर भागात राहणाऱ्या जानकी बाई झांजे ह्या दृष्टिहीन आहेत, काल सकाळी त्या नकळत घराच्या पहिल्या मजल्या वरुन समोरिल पत्र्यावर गेल्या , जानकी बाईंना नीट चलता येत नसल्याने त्या बसत पत्र्यावरून पुढे गेल्या,



मात्र पुढे त्यांना जमीन लागली नसल्याने त्या त्या पत्र्याच्या टोकावर अडकून पडल्या , हा सर्व प्रकार घराच्या बाजूला राहणाऱ्या राहुल लोते या तरुणाने बघितला त्याने प्रसंगावधान दाखवून पत्र्यावर जाऊन अजीला सुखरुप खाली उतरवेल आणि आजीचे प्राण वाचवले , राहुलने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Grandmother stuck to the roof; The young man managed to get rid of his grandmother safely

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात