• Download App
    सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधनFormer Chairman of Co-operative Appeal Tribunal Tukaram Hare passes away

    सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन

    प्रतिनिधी

    पुणे : सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम आप्पाराव हरे यांचे दि. १५ फेब्रुवारी रोजी वार्धक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मध्ये त्यांना दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ॲड. शेखर व ॲड. राहूल, सुना व नातवंडे आहेत. Former Chairman of Co-operative Appeal Tribunal Tukaram Hare passes away

    त्यांनी सहकार न्यायाधीश म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे येथे काम पाहिले. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र राज्य सहकार अपील न्यायाधिकरणाचे सदस्य व अध्यक्ष होते. त्यांचे मूळ गाव अंबेजोगाई तालुक्यातील जवळगाव हे होते. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात गाजलेले अनेक निकाल त्यांनी दिले होते.

    Former Chairman of Co-operative Appeal Tribunal Tukaram Hare passes away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल