• Download App
    मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार; खासदार संभाजीराजे यांची पुण्यात घोषणा । for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

    मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार; खासदार संभाजीराजे यांची पुण्यात घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे, अशी घोषणा भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी केली. for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

    मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही. पण, राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा, त्याला पहिली प्राथमिकता द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.



    •  मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च
    • मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही
    •  राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही
    •  सरकारला जागे करण्यासाठी लॉंग मार्च काढणार
    •  एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा

    for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!