• Download App
    मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर लोकलच्या प्रवासासाठी नागरिकांची पाससाठी लगबग For Locals travel pass at various railway stations in Mumbai citizen are coming

    मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर लोकलच्या प्रवासासाठी नागरिकांची पाससाठी लगबग

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आता १५ ऑगस्टपासून सुरु होत आहे. त्यासाठी मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी प्रवाशांची नोंदणी आणि क्यूआर कोड पास देण्यात येत आहेत. For Locals travel pass at various railway stations in Mumbai citizen are coming

    लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना लोकांना प्रवास करता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ११ तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी पास देण्यात येत आहेत.



    कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण स्थानकात व्हेरिफिकेशन स्टॉल उभारला आहे. काही प्रवाशी मासिक पाससाठी व्हेरिकेशन स्टॉलवर पोचले आहेत.

    पास घेणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रत्येक रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन केले आहे. दुसरा डोस घेतलेले प्रमाणपत्र, फोटो असलेले मूळ छायांकित ओळखपत्र किंवा छायांकित प्रत घेऊन मदत कक्षावर जाऊन, आपले कागदपत्र तपासून स्टॅम्प मारून घ्यावा लागणार आहे. नंतर तिकीट खिडकीवर त्यांना मासिक पास मिळणार आहे.

    For Locals travel pass at various railway stations in Mumbai citizen are coming

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल