विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेकडून संदर्भात काढण्यात आलेल्या निविदा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते रविराज यांनी केली आहे. For contractors Penguin are like golden eggs
पेग्विन पाहता यावेत, यासाठी मुंबईत आणले गेले. मुंबई महानगरपालिकेने पेग्विन आणले. तेव्हा ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर त्यावर आता अकरा कोटी रुपयांच्या टेंडर काढण्यात आले. ते एक प्रकारे लोकांच्यासाठी नव्हे तर कॉन्ट्रॅक्टरसाठी पेग्विन हे सोन्याचे अंडे देणारे आहे , असा आरोप विरोधी पक्षनेते रविराज यांनी केला आहे.
कॉन्ट्रॅक्टरसाठी पेग्विन सोन्याचे अंडे देणारे
पेग्विन देखभालीसाठी केला मोठा खर्च
प्रथम आणले तेव्हा ४५ कोटींचा चुराडा
आता काढले ११ कोटींचे टेंडर
अवाढव्य खर्चामुळे पेग्विन ठरले पांढरे हत्ती
जनतेच्या खर्चातून पेंग्विन संगोपन कशासाठी?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App