विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग लागून दोन जण होरपळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. Fire breaks out in a 20-storey building in Mumbai; Two people jngured
मुंबईतील ताडदेव भागातील प्रख्यात भाटिया हॉस्पिटल परिसरात कमला नावाची २० मजली इमारत आहे. या इमारतीत आगीचा भडका उडाला आहे. घटनेनंतर अग्निशामक दलाच्या १३ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी दोघांना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App