विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अखेर भजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला.मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आयपीसी 120 ब, 420, 467, 468, 471 अशा वेगवेगळ्या कलमाखाली हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधात ही तक्रार आहे.Finally lodged a complaint Against Hassan Mushrif in the Murgod police station
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील च्या आदेशानुसार मला कोंडून ठेवलं कोणत्या अधिकारात त्यांनी हे केलं यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे. मानवाधिकार कार्यालयात तक्रार करणार आहे. दरम्यान, मला खात्री आहे
ठाकरे सरकार या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेणार नाही. सात दिवसात एफआयआर दाखल नाही केला नाही तर न्यायालयात जाणार आहे, असे सोमय्या म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App