विशेष प्रतिनिधी
पुणे : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरून केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविल्या जातात. त्याचा समाजाच्या शेवटच्या घटकाला सर्वाधिक लाभ होतो, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. Distribution of e-labor cards to performers at Rambo Circus
रेम्बो सर्कसच्या सर्व कलाकारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप पाटील यांच्या कोथरूड मधील निवासस्थानी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या सह रेम्बो सर्कसचे कलाकार आणि संचालक उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App