• Download App
    सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा|Criticism on Savarkar; Fingers on the mouth of thakrey goverment

    WATCH : सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा

    वृत्तसंस्था

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान असल्याचा आव आणत जे लोक एकेकाळी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते. तेच आता सावरकरांवर लांच्छनास्पद आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत,Criticism on Savarkar;Fingers on the mouth of thakrey goverment

    सावरकरांवर टीका होत असताना सत्ताधारी तोंडावर बोट ठेऊन बसले आहेत,असा जोरदार निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर साधला.



    डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती निम्मितपै फ्रेंड्स लायब्ररी व टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे शेवडे भव्य सत्कार करण्यात आला. ‘डावी विषवल्ली’ या शेवडे यांच्या ५० व्या पुस्तकाचे तसेच डॉ. शेवडे गौरव ग्रंथाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.

    डावी विषवल्ली राष्ट्र पोखरत असल्याचे आपण मुख्यमंत्री म्हणून अनुभवले आहे, असे सांगताना फडणवीस म्हणाले, भीमा कोरेगाव, त्रिपुरा घटनेनंतर नियोजन पद्धतीने घडवून आणलेले मोर्चे ही त्याची उदाहरणे आहेत.

    •  सावरकरांवर टीका,सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट
    • सावरकरांवर आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी
    •  डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सत्कार
    • डावी विषवल्ली’ या शेवडे यांचे पुस्तक प्रकाशन
    •  डॉ.सच्चिदानंद शेवडे गौरव ग्रंथाचे प्रकाशन

    Criticism on Savarkar; Fingers on the mouth of thakrey goverment

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!