• Download App
    पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 219 रुग्णांचा मृत्यू ; रुग्णसंख्येतही वाढ Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person's Died In 24 Hours

    Corona Update : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार, २४ तासांत २१९ रुग्णांचा मृत्यू ; रुग्णसंख्येतही वाढ

    वृत्तसंस्था

    मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार उडविला आहे. 6 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोना झाला असून 219 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours

    सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. या चार जिल्ह्यात 24 तासात 219 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजार 504 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.



    राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्र अपवाद नाही. मराठवाडा आणि विदर्भा पेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सुविधा चांगल्या असूनसुद्धा तुलनेत रुग्णसंख्या वाढत का आहे, याचे कोडे आहे. तसेच आता येथील मृत्यू दर वाढत असल्याचे वृत्त आहे.

    Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nana Patole : सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:’ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

    Rohit Pawar : रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे:गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी; अधिवेशनाच्या आधी चर्चेचे सरकारचे आश्वासन

    CM Devendra Fadnavis : ‘पांढऱ्या पट्ट्यांवरून’ राजकारण करणाऱ्यांना मते मिळत नाहीत:मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला; गिरगावात कार्यकर्त्यांची धरपकड