• Download App
    रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ शेतकऱ्यांपुढे नवे संकट; ३०० रुपयांनी वाढ|chemical fertilizers Massive increase in price

    WATCH : रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ शेतकऱ्यांपुढे नवे संकट; ३०० रुपयांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    रासायनिक खता करता लागणारे गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाल्याने याचा फटका नक्कीच आता शेतकऱ्यांना बसत आहे.chemical fertilizers Massive increase in price

    रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तर अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण याचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना रासायनिक खताची किमतीत वाढ झाल्याने नक्कीच शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.



    • रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ
    • गॅस व इतर सामानामध्ये वाढ झाल्यामुळे वाढ
    • मागील वर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढ

    chemical fertilizers Massive increase in price

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!