महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : नवीन वर्षात महिलांकारिता एक नवीन भेट मध्ये रेल्वे घेऊन आली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लोकलच्या महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करण्यात येईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. CCTV surveillance in women’s bogi in local; protects women from thives

कोरोनाकाळात या कामाची गती मंदावली होती. मात्र, आता ती वेगाने पार पाडण्यात येत आहे, असे रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

  •  महिलांच्या डब्यामध्ये चोरांवर सीसीटीव्हीची नजर
  • लोकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी निर्णय
  •  नवीन वर्षात महिलांना रेल्वेकडून भेट
  •  कोरोनानंतर कामाची गती वाढविणार


CCTV surveillance in women’s bogi in local; protects women from thives

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात