विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमधील दहिसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारानंतर घटनास्थळी पोलिस तातडीने पोहचले आहेत. हा गोळीबार कोणी केला या संबंधी पोलिसांकडून अजूनही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाहीये.
Breaking: Firing at State Bank of India in Mumbai
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ हे घटनास्थळी रवाना झाले होते. सदर घटना 4 च्या सुमारास घडली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेत आहेत.
Times Square Firing : अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांत गोळीबार, खेळणी खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण गंभीर जखमी
या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला असून, अधिक तपास सुरू आहे अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी लोकमत सोबत बोलताना दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App