• Download App
    Break fail ST dashesh to two wheeler and four wheeler vehicles near Shankar Maharaj over bridge

    एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची वाहनांना धडक

    पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट ते सातारा एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने  तीन ते चार दुचाकीस्‍वारांना उडवले.  एका कारलाही धडक दिली.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर स्वारगेट ते सातारा एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसने  तीन ते चार दुचाकीस्‍वारांना उडवले.  एका कारलाही धडक दिली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकांना घडवली.  Break fail ST dashesh to two wheeler and four wheeler vehicles near Shankar Maharaj over bridge

    स्वारगेट ते सातारा एसटी बस ही आगारातून निघाल्यावर शंकर महाराज मार्गावर आली. यावेळी उड्डाणपुलावर असताना एसटीचे ब्रेक अचानक फेल झाले. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने बसचा वेग कमी करण्यासाठी ती दुभाजकाला धडकवली. मात्र, या दरम्यान ४ दुचाकी आणि एक दोन कारला बसने धडक दिली. यात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले.

    Break fail ST dashesh to two wheeler and four wheeler vehicles near Shankar Maharaj over bridge

    Related posts

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे