WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक

भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वतीने मुलुंड येथील फ्रेंड्स स्कुल मध्ये ऑक्सिजन बँक आणि 100 बेडचा विलगिकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. ऑक्सिजन बँक चे उद्घाटन आज प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या हस्ते झालं. सोनू निगम यांनी या सेंटरची आणि ऑक्सिजन बँकेची पाहणी करत संपूर्ण माहितीही घेतली. सध्या प्रत्येकानं पुढं येऊन स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याचं सोनू निगमनं यावेळी म्हटलं. BJP MP Manoj Kotak started 100 bed covid center and oxygen bank

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात