कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे .शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. Atul Bhatkhalkar sharply criticized the decision of Thackeray government to start school from Monday, said – is the government in the right place?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, लसींचे डोस घेतलेल्याना शाळेत जात येणार आहे, असे म्हंटले आहे.दरम्यान सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे तरिही कॉलेज चालू करण्या बद्दल अजून चर्चाही नाही.शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? pic.twitter.com/H8MVdfEjg9 — Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) January 21, 2022
कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे तरिही कॉलेज चालू करण्या बद्दल अजून चर्चाही नाही.शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? pic.twitter.com/H8MVdfEjg9
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) January 21, 2022
भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे .शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही.तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App