वृत्तसंस्था
मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी मामल्यात मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचे नाव काल नबाब मलिक यांनी घेतल्यानंतर आज अस्लम शेख त्या संदर्भात खुलासा द्यायला पुढे आले आहेत. Aslam Shaikh denies Kashif Khan’s identity; Said, “Many parties are invited as well as cruise parties were invited !!”
आपण काशिफ खानला ओळखत असल्याचे अस्लम शेख यांनी नाकारले आहे. त्याचबरोबर मंत्री म्हणून आपल्याला अनेक पार्ट्यांना अनेक लोक बोलवत असतात त्यापैकी काशिफ खान नावाच्या माणसाने मला लॉज क्रूज वरच्या पार्टीला बोलावले होते. पण मी गेलो नाही, असा खुलासा अस्लम शेख यांनी केला आहे.
काशिफ खान या नावाच्या माणसाला मी ओळखत नाही. त्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. ज्याच्याकडे काही पुरावे असतील त्याने पुढे यावे, असा दावाही अस्लम शेख यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App