ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. Akola: Asphalt tanker explodes during welding; Two workers were killed and three others were seriously injured in the blast
विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.ही आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
अकोला : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली. pic.twitter.com/7eaWA9TYcz — SaamTV News (@saamTVnews) November 24, 2021
अकोला : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा गावाजवळ असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या हॉटमिक्स प्लांट येथे डांबरच्या टँकरला वेल्डिंग दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली. pic.twitter.com/7eaWA9TYcz
— SaamTV News (@saamTVnews) November 24, 2021
या आगीत वेल्डिंग करणाऱ्या पाच मजूरांपैकी दोन मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App