वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात ओमायक्रोन विषाणूचा पहिला असाच होत राहिला, तर राहुल गांधी यांच्या 28 डिसेंबर च्या रॅलीला परवानगी द्यायची की नाही, याचा विचार करावा लागेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.Ajit pawar’s statement sparked controversy over Rahul Gandhi’s rally of 28 dec
महाराष्ट्रामध्ये तीनच दिवसांपूर्वी ओमायक्रोन विषाणूच्या नऊ केसेस सापडल्या होत्या. त्यातील पहिली केस बरी होऊन घरी गेली आहे. उरलेल्या आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु आज दहा रुग्णांना ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राहुल गांधी यांच्या राहिली संदर्भात विधान केले आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाई जगताप यांनी राहुल गांधी यांच्या रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांना निमंत्रण दिले आहे आपल्या मुंबई दौर्यात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ओमायक्रोन च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या राहिला परवानगी द्यायची की नाही, हे ठरवावे लागेल, असे वक्तव्य केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App