वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात २४ तासांत कोरोनाचे ३२४ रुग्ण आढळले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७५२ वर पोहोचला आहे. 324 corona patient report in maharashtra last 24 hours 2 patient dead
गेल्या २४ तासांत ५२५ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख २० हजार ४७४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २ हजार ७२१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App