• Download App
    कोरोनाविरोधी लसीचे डोस संपल्यामुळे पुण्यातील ३० केंद्र बंद ; दुपारी एक वाजता टाळे।30 centers closed in Pune due to depletion of anti-corona vaccine; Avoid at one o'clock in the afternoon

    कोरोनाविरोधी लसीचे डोस संपल्यामुळे पुण्यातील ३० केंद्र बंद ; दुपारी एक वाजता टाळे

    वृत्तसंस्था

    पुणे : राज्य सरकारकडून लस उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी पुन्यातील लसीकरण केंद्र सुरू झाली़. मात्र, १७२ पैकी अनेक केंद्रांवर दुपारी बारा एक वाजताच लस संपली. त्यामुळे ती बंद करावी लागली. 30 केंद्रे लस नसल्यामुळे बंद करावी लागली. 30 centers closed in Pune due to depletion of anti-corona vaccine; Avoid at one o’clock in the afternoon



    महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार केवळ १९० डोस शिल्लक आहेत़. शुक्रवारी दीड हजार डोस वितरित केले आहेत़. परंतु, काही खासगी रूग्णालयांनी तथा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मिळून साधारणत: दहा हजार डोस यापूर्वी घेतलेले आहेत़. त्यामुळे शनिवारी काही लसीकरण केंद्रांवर शंभर पेक्षा अधिक जणांना लस मिळण्याची शक्यता आहे़. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारकडून महापालिकेकडे आणखी लस प्राप्त झाल्या नाहीत, असे वृत्त होते.

    30 centers closed in Pune due to depletion of anti-corona vaccine; Avoid at one o’clock in the afternoon

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा