इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय


वृत्तसंस्था

तेल अविव: कोरोनाविरोधी केलेले लसीकरण आणि रुग्णसंख्या घटू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध इस्रायलमध्ये शिथिल केले होते. पण, पुन्हा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. इस्रायलमध्ये बाधितांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतला आहे. Re-use of masks mandatory in Israel; Corona patient increased; Delta risk increased

इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाने बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगितले आहे. १०-१२ दिवसांपूर्वीच हा निर्णय मागे घेतला होता. डेल्टा वेरिएंटचा फैलाव होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे.



त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. रुग्णसंख्या दर दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डेल्टा वेरिएंटमुळे संसर्ग वाढत आहे, अशी शक्यता इस्रायलच्या महासाथ आजार टास्क फोर्सचे प्रमुख नॅचम अॅश यांनी व्यक्त केली.

Re-use of masks mandatory in Israel; Corona patient increased; Delta risk increased

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात