विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अश्लिल चित्रपटांच्या व्यवसायात यश कसं मिळवायचे याच्या प्रयत्नात असणाºया कलाकारांसाठी कोलंबियातल्या एका पॉर्नस्टारने चक्क पॉर्नचं विद्यापीठ सुरू केले आहे.अलेक्झांड्रा ओमाना रुईझ, असं या पॉर्नस्टारचं मूळ नाव असून ती अमरान्ता हँक या नावाने पॉर्न इंडस्ट्रीत कार्यरत आहे.Pornstar Chucky launches porn university to teach pornography, live sex demonstrations to be shown
तिने मेडेलिनमध्ये आपलं विद्यापीठ सुरू केलं असून तिथं ती वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रही भरवणार आहे, ज्यात लाईव्ह सेक्स सीनचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे.द सीक्रेट गार्डन एरॉटिक पब याठिकाणी वर्ग भरणार आहेत.
याच ठिकाणी पॉर्नस्टार बनण्याची इच्छा असणाऱ्या अभिनेते-अभिनेत्रींना बोगस निमार्ते कसे ओळखायचे, योग्य आणि उत्तम पॉर्न सीन कसा द्यायचा याचं प्रशिक्षण दिले जाते.अमन्तारा नऊ तासांची कार्यशाळा घेते. या कार्यशाळेसाठी तिच्यासोबत एक पुरुष पॉर्नस्टार रॅमन नोमरही आहे. हे दोघे विद्यार्थांना शिकवतात की पॉर्नस्टार म्हणून आपली प्रतिमा कशी जपायची?
तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पॉर्नस्टार बनायचं आहे? या कार्यशाळेत लिंग ताठरतेच्या नैसर्गिक, रासायनिक आणि यांत्रिक पद्धती यांचाही समावेश आहे.अमन्तारा म्हणाली, मला लोक म्हणत होते की ते त्यांच्या नोकरीला कंटाळले आहेत, त्यांना रोज ऑफिसला जायचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मला पॉर्नस्टार बनायचं आहे, पॉर्नची निर्मिती करायची आहे. अशा लोकांसाठी मी हे विद्यापीठ सुरू केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App