Russia Ukraine conflict : युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर पोलंडला पळाले; अमेरिकेची एअरलिफ्टची ऑफर धुडकावली होती!!

वृत्तसंस्था

कीव्ह : रशिया – युक्रेन युद्धाचा आज 9 वा दिवस असताना मोठ्या संहाराच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर ओलांडला पळून गेल्याची बातमी आली आहे.Russia Ukraine conflict: Ukrainian President Vladimir Zelensky finally fled to Poland; The US Airlift offer was rejected

झेलेन्स्की यांनी काहीच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून आपण रशियन फौजांना घाबरत नाही. आपण युक्रेनियन जनतेच्या बरोबरच कायम लढत राहणार आहोत, असे जाहीर केले होते. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने त्यांना सेफ पॅसेजमधून एअरलिफ्ट देऊन अमेरिकेला राजकीय आश्रय मिळवून देण्याची ऑफर दिली होती.



परंतु, आपण युक्रेनियन जनतेचा बरोबरच कायम राहणार असल्याचे जाहीर करून अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली होती.

झेलेन्स्की हे कीव्ह जवळील एका बंकरमध्ये राहत होते. परंतु आता वलादिमिर झेलेन्स्की हे या बंकर मधून निघून गेले असून ते पोलंडला पळून गेल्याची बातमी रशिया – युक्रेन युद्धाच्या अपडेट मध्ये आली आहे. भारतातल्या दैनिक भास्कर वृत्त समूहाने ही बातमी दिली आहे.

Russia Ukraine conflict: Ukrainian President Vladimir Zelensky finally fled to Poland; The US Airlift offer was rejected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात