वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून बिलावल भुट्टो लवकरच शपथ घेणार आहेत.Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon
पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार कमर जमान कैरा, म्हणाले की बिलावल भुट्टो येत्या १ ते २ दिवसात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतील.
विशेष म्हणजे शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात सध्या एकही परराष्ट्र मंत्री नाही. परंतु पीपीपीच्या हिना रब्बानी खार यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App