Sanjay Gaikwad – काही दिवसांपूर्वी प्रचंड वादात सापडलेले आणि नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र संजय गायकवाड यावेळी एखाद्या वादासाठी नाही तर एका चांगल्या गोष्टीमुळं चर्चेत आलेत. रस्त्यावर जाताना गाडीसमोर आडवं पडलेलं झाड पाहून संजय गायकवाड यांनी स्वतः खाली उतरत ते झाड बाजुला केलं. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Sanjay Gaikwad another video gone viral while removing fallen tree from road
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App