Girl PM Modi – कोरोनाच्या संकटामुळं सगळ्यांच्या अडचणी तर वाढल्या आहेतच पण लहान मुलं घरात कोंडल्यामुळं ते प्रचंड कंटाळून गेले आहेत. शाळाही बंद आहेत, त्यामुळं तासन् तास कंप्युटरसमोर बसून ऑनलाईन क्लास करून ते मानसिकदृष्ट्या प्रचंड थकतात. पण याची तक्रारी कुठं करायची… फार तर फार मुलं त्यांच्या आई वडिलांकडे अशी तक्रार करू शकतात.. पण तसं अनेकदा करूनही त्याचा फारसा काही फायदा होत नाही… अशाच एका कंटाळलेल्या चिमुरडीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिडिओ मॅसेज केला आहे… चला आधी पाहुयात ही चिमुरडी नेमकं म्हणतेय काय…Girl PM Modi complaint about school and load of study video gone viral
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App