• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Delhi Liquor Scam : मद्य धोरण घोटाळ्यात संपूर्ण ‘आप’च गुंतलेली – सुधांशू त्रिवेदींचा मोठा आरोप!

    भ्रष्टाचार म्हणजे सामान्य बाब असल्याचीही केली आहे टीका विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर आम […]

    Read more

    Asian Games 2023 : चक दे इंडिया!!! भारतीय पुरुष हॉकी संघाने जपनाला पराभूत करत जिंकले सुवर्णपदक

    भारतीय हॉकी संघ 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने चीनच्या हँगझोऊ येथे सुरू […]

    Read more

    मोदींना सतत टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना सरकारचा “हा” निर्णय मात्र आवडला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध मुद्द्यांवर थेट टार्गेट करणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्या सरकारचा एक निर्णय मात्र आवडला आहे. Govt to Rahul […]

    Read more

    ना बंड, ना आदळआपट; मध्य प्रदेश भाजपात सहज सांधा बदल; काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी यातून काही शिकतील??

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भारतीय जनता पक्षात फार मोठे फेरबदल होत आहेत. पण या फेरबदलांमध्ये ना बंड, ना आदळआपट, तर सहज सांधा बदल […]

    Read more

    राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा, वारंवार घसरण्याची शक्यता, पण…; शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार

    वृत्तसंस्था उज्जैन : राजकारणाचा मार्ग नेहमी निसरडा असतो, त्यावरून वारंवार घसरण्याची शक्यता असते. पण संतांची शिकवण आम्हाला त्यापासून सावरते, असे सूचक उद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री […]

    Read more

    मणिपूरमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला; जमावाची घरात तोडफोड; काल मैतेई परिसरातील घरांची जाळपोळ

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी मानवाधिकार कार्यकर्ते बबलू लिथोंगबम यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांच्या घरातील सामानाची मोडतोड केली. हल्ल्यावेळी बबलू घरी उपस्थित […]

    Read more

    NDA सोडल्याच्या अफवांवर पवन कल्याण यांचा खुलासा, म्हणाले- मी पूर्णपणे भाजपसोबतच!

    वृत्तसंस्था विशाखापट्टनम : जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी एनडीए सोडत असल्याच्या चर्चांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. भविष्यात असा काही निर्णय घेतल्यास तो अधिकृतपणे जाहीर […]

    Read more

    वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला धक्का, शुभमन गिलची प्रकृती खालावली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कठीण

    वृत्तसंस्था चेन्नई : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलची प्रकृती […]

    Read more

    मुंबईत 6 मजली इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू; 46 जण होरपळले, दोघांची प्रकृती चिंताजनक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील एका सहा मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. […]

    Read more

    सिक्कीममधील पुरामध्ये 103 जण बेपत्ता, चुंगथांग शहर उद्ध्वस्त; 22,034 लोकांना पुराचा फटका

    वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला. या पुरात १०३ लोक […]

    Read more

    हायकोर्टाने म्हटले- लग्नामध्ये सप्तपदी महत्त्वाची, अन्यथा ते लग्न अवैध; योग्य परंपरेनुसार सोहळाच ‘विधिवत विवाह’

    वृत्तसंस्था प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, हिंदू विवाहात सप्तपदी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. मुलगा-मुलगीने सप्तपदी न घेतल्यास विवाह […]

    Read more

    ‘शार्क टँक’च्या प्रसिद्ध जजनी दिल्लीत घेतलं तब्बल १८ कोटींचे घर!

    विशेष प्रतिनिधी पुणे : टीव्ही मनोरंजन विश्वातील रियॅलिटी शो शार्क टँक ज्यांनी पाहिला असेल त्यांना पियुष बन्सल कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. देशातील […]

    Read more

    कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!

    विशेष प्रतिनिधी लखनौ : कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; मायावती राहिल्या बाजूला काँग्रेसच काढणार दलित गौरव यात्रा!!, असे आता उत्तर प्रदेशात घडणार आहे. Congress will take […]

    Read more

    Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!

    आता महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा […]

    Read more

    विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा

    ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयकर विभागाचे पथक उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये छापे टाकत आहे. […]

    Read more

    देवरिया हत्याकांडात योगी सरकारने केली मोठी कारवाई, एसडीएम, सीओसह १५ जण निलंबित

    या खून प्रकरणात पोलीस विभाग आणि महसूल विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित देवरिया हत्याकांडात मोठी बातमी समोर […]

    Read more

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आप खासदार संजय सिंह 5 दिवसांच्या ईडी कोठडीत; नवाब मलिकांसारखा हात हलवत गेले तुरुंगात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर ते नवाब मलिकांसारखाच […]

    Read more

    Liquor Scam Case : खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची ED कोठडी

    १० ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत […]

    Read more

    आशिया स्पर्धेत देशाला पदक जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या मायलेकी!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमधील हांगझोऊ येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडू दररोज अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. विशेषकरून नेमबाजी, […]

    Read more

    राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव धर्मांतर प्रकरणी दोषी रकीबुलला जन्मठेपेची शिक्षा, सीबीआय न्यायालयाचा निर्णय

    रकीबुलच्या आईलाही न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लव्ह जिहाद आणि राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचे जबरदस्तीने इस्लामिक धर्मांतर केल्याप्रकरणी […]

    Read more

    Asian Games 2023 : भारतीय पुरुष संघाने तिरंदाजीत जिंकले सुवर्णपदक, ‘या’ तीन खेळाडूंनी दाखवली आपली ताकद!

    भारतीय तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत रिपब्लिक ऑफ कोरिया संघाचा पराभव केला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम […]

    Read more

    मध्यप्रदेशात महिलांना मोठी भेट, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण, अधिसूचना जारी

    शिवराज सिंह सरकारने महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात […]

    Read more

    विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताच्या अर्थव्यवस्थेत घालेल 220 अब्ज रुपयांची भर!!; इकॉनॉमिक्स्टचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज पासून सुरू झालेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि आगामी दोन-तीन महिन्यांमधला सणासुदीचा सिझन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपये […]

    Read more

    98 मिलिटरी हार्डवेअर देशातच बनवणार; परदेशातून आयात करण्यावर बंदी; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाची पाचवी यादी जाहीर केली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय नौदलाच्या स्वावलंबन 2.0 चर्चासत्रात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 98 मिलिटरी हार्डवेअरची […]

    Read more

    आसामच्या 5 आदिवासी मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण; बिहारच्या आकडेवारीनंतर आसाम सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम राज्यातील 5 मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले […]

    Read more