• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘भाषेवर भेदभाव थांबवा’, दिल्लीच्या रुग्णालयात परिचारिकांना मल्याळम बोलण्यावर बंदीच्या आदेशावर राहुल गांधींचा संताप

    GB Pant Hospital Malayalam Language Controversy : शनिवारी दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयाने एक परिपत्रक काढून आपल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर असताना मल्याळम भाषेचा वापर करू नये, […]

    Read more

    दमदार : बेंगलोर विद्यापीठाच्या बायो-पार्कनेमधून मिळतो 16 हजार कोटींचा ऑक्सिजन

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेक कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले. प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे महत्त्व नव्याने लोकांना समजले. त्यामुळेच आता अनेक ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना […]

    Read more

    HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन

    32 virus mutations : दक्षिण आफ्रिकेत शास्त्रज्ञांना HIVने ग्रस्त असलेल्या एका 36 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचे खतरनाक म्यूटेशन आढळले आहेत. महिलेच्या शरीरात कोरोनाचा विषाणू 216 दिवसांपासून […]

    Read more

    लडाखमधल्या तैनातीत चीनच्या अडचणीत वाढ; ९० टक्के सैनिकांचे केले रोटेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखमधल्या अतिउंचीवरील लष्करी तैनातीत चीनच्या सैन्यापुढे अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनला ९० टक्के सैनिकांचे रोटेशन करावे लागले आहे. म्हणजे त्यांची […]

    Read more

    ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सोमेंदू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे मदत साहित्य चोरी केल्याचा […]

    Read more

    कोलकात्यातल्या भाजपा कार्यालयाजवळ सापडले 50 क्रुड बॉम्ब

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी घातलेला धुमाकूळ अद्याप शमलेला नाही. राजकीय विरोधकांना रक्तरंजित पद्धतीने संपवण्यासाठी, दहशत, गुंडागर्दी करुन राजकीय विरोधकांना धमकवण्याची परंपरा […]

    Read more

    बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु इथला हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. ट्वीटमध्ये राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, […]

    Read more

    इंधन भडका कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सोसावी झळ

    पेट्रोलच्या दराने शतक ठोकले आहे तर डिझेलनेही नव्वदीपार केली आहे. इंधन दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) […]

    Read more

    कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली; पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास लगेच राजीनामा; येडियुरप्पांचे स्पष्ट वक्तव्य

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पांचे महत्त्वाचे वक्तव्य आले आहे. I […]

    Read more

    दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे

    Malayalam Language Controversy :  दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयाने नर्सिंग स्टाफला मल्याळम भाषेत बोलण्यास मनाई केली होती. परंतु देशभरातून तीव्र निषेध सुरू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाला 24 […]

    Read more

    Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू

    Corona Updates : देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता भारतात सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल

    Actor Dilip Kumar : प्रसिद्ध हिंदी सिनेमा अभिनेता दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे […]

    Read more

    ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या स्मृतिदिनी हरमिंदर साहिबमध्ये दिसले भिंद्रानवालेंचे खलिस्तानी झेंडे; दीप सिद्धूही आढळला

    वृत्तसंस्था अमृतसर : सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात हरमिंदर साहिबमध्ये आज जर्नेलसिंग भिंद्रानवाले समर्थित खलिस्तानी झेंडे फडकलेले दिसले. त्याचवेळी शेतकरी आंदोलनात […]

    Read more

    मनी मॅटर्स : खरेदीवेळी संयमाची परिक्षा

    सध्या ठिकठिकाणी मान्सून सेल लागले आहेत. पाउस येईल की माहिती नाही मात्र पावसाळ्यातील हे सेल सर्वांना खरेदीसाठी द्युक्त करत आहेत हे मात्र नक्की. त्यामुळे शहरात […]

    Read more

    मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँक घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीच्या अटकेची कहाणी आता फिल्मी बनली आहे. बार्बरा जराबिका जिच्यामुळे मेहूल जाळ्यात […]

    Read more

    भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्काराचे तृणमूल कॉँग्रेसचे आवाहन, १८ कार्यकर्त्यांची यादी जाहीर करून त्यांना वस्तू देण्यास दुकानदारांना मनाई

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर आता कायद्याचे राज्य मानण्यासही नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांच्या […]

    Read more

    एमएफ हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल, पण बॉलीवुडवाल्यांची चड्डी काढेल, कमाल आर खानची धमकी

    बॉलीवुडमधील वादग्रस्त व्यक्तीमत्व अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानने आता संपूर्ण बॉलीवुडलाच धमकी दिली आहे. ज्येष्ठ चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यासारखा देश सोडून जाईल पण […]

    Read more

    कोरोनापेक्षाही लोक भाजपाला जास्त वैतागलेत, अखिलेश यादव यांची टीका

    भारतीय जनता पक्षा उत्तर प्रदेशात निवडणुकांची तयारी करत आहे. मात्र, भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाला लोक कोरोनापेक्षाही जास्त वैतागतले आहेत,अशी टीका समाजवादी पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अखिलेश यादव […]

    Read more

    महाराष्ट्रात नुसतेच म्हणताहेत एकरकमी खरेदीस तयार आणि हरियाणा सरकार स्फुटनिक व्ही लसीचे सहा कोटी डोस थेट विकत घेणार

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नुसतेच दावे चालले आहेत की एकरकमी चेक देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोराना लस घेण्यास तयार आहोत. परंतु, हरियाणा सरकारने स्फुटनिक व्ही या रशियन कोरोना […]

    Read more

    व्हॅक्सीन पासपोर्टला भारताचा विरोध, भेदभाव असल्याचे जी-७ देशांच्या बैठकीत ठणकावले

    जगभर फैलावलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक युरोपीय देशांकडून ‘वॅक्सिन पासपोर्ट’चा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने या प्रस्तावित वॅक्सिन पासपोर्टला ‘भेदभावजनक’ म्हणत आपला […]

    Read more

    नायजेरियाने शिकविला ट्विटरला धडा, राष्ट्राध्यक्षांचे ट्विट डिलीट केल्याने घातली बंदी, भारतीय कंपनी कू च्या आशा पल्लवीत

    अफ्रिकेतील नायजेरिया या देशाने ट्विटर कंपनीला चांगलाच धडा शिकविला आहे. राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे.Nigeria teaches a lesson […]

    Read more

    सेवा ही संघटन 2 ! जनसेवेस तन-मन-धन समर्पित भाजप : सेवा दिवसाच्या निमित्ताने 33 राज्यातील 1.53 लाख गाव-वस्तीत सेवा कार्य ;66 हजार कार्यकर्त्यांचे रक्तदान

    मोदी सरकारला सत्तेत येऊन 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली असून कोरोनाचे संकट पाहता भाजपचे सरकार असलेल्या […]

    Read more

    हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे बाळासाहेब पहिले नेते; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते होते. त्यांचा मतदानाचा अधिकार त्या मुद्द्यावर काढून घेण्यात आला होता, असे […]

    Read more

    WATCH : माहुताला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीला पाहून तुमचेही डोळे पाणावतील

    video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील […]

    Read more

    WATCH : बीडमध्ये विनायक मेटेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, पुन्हा घुमला ‘एक मराठा लाख मराठा’चा घोष

    Rally in Beed Demanding Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more