• Download App
    तृणमूल काँग्रेसच्या हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष जखमी; वाहनांची तोडफोड।BJP state president Dilip Ghosh injured in Trinamool Congress attack; Vehicle vandalism

    तृणमूल काँग्रेसच्या हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष जखमी; वाहनांची तोडफोड

    वृत्तसंस्था

    कोलकता : पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले असून वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हल्ला चढविल्याच्या आरोप घोष यांनी केला. BJP state president Dilip Ghosh injured in Trinamool Congress attack; Vehicle vandalism

    दिलीप घोष म्हणाले, पश्चिम बंगालमधील लोकशाहीची अवस्था दयनीय झाली आहे. टीएमसीचे झेंडे घेऊन गेलेल्या गुंडांनी माझ्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले आणि माझ्या वाहनाची काच फोडली. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा हल्ला केला. अनेक गाड्यांची तोडफोड केली. पोलिस कर्मचारी या प्रकरणी माघार घेतलेले दिसले.

    BJP state president Dilip Ghosh injured in Trinamool Congress attack; Vehicle vandalism

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही