आपला महाराष्ट्र

Delhi High Court Reserves Judgment On Plea To Suspend Central Vista Project Work Amid COVID

Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम रोखण्याच्या याचिकेवर सुनावणी, दिल्ली हायकोर्टाने राखून ठेवला निर्णय

Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने या खटल्याचा […]

jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand

दिल्लीमध्ये जैशच्या दहशतवाद्याला अटक, साधूच्या वेशात स्वामी नरसिंहानंदांच्या हत्येचा होता कट

jaish E Mohammad Terrorist : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार […]

शरद पवार राज्याचे नेते, पण त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला, त्यांनी उजनी धरणही बारामतीला पळविले असते; शिवसेना आमदाराचा “घरचा आहेर”

विशेष प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे कर्ताधर्ता शरद पवारांना उजनी धरणातले पाणी पळविण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी “घरचा आहेर” दिला आहे.sharad pawar […]

Tweet-Tweet : देखें अबके किसका नंबर आता है ! मिसेस फडणवीसांचं सूचक ट्विट

विशेष प्रतिनिधी मुंबई: राजकीय शेरेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिसेस फडणवीसांच्या नवीन ट्विटवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे .अमृता यांनी सोमवारी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून […]

Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल

Cyclone Tauktae Photos : अरबी समुद्रातील चक्रीवादळ तौकते (Tauktae) हवामान विभागाच्या मते, अत्यंत गंभीर चक्रवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची […]

Coronavirus good news : पुण्यात रुग्णसंख्या हजाराचा आत ; अकरा हजार चाचण्यांत फक्त 700 जणांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था पुणे : पुण्यात दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडत होते. पण, आज शहरात नव्याने रुग्णांची संख्या थेट सातशेच्या आसपास आली आहे.Coronavirus good new […]

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार

मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख […]

WSJ reports Microsoft board members opened investigation into Bill Gates after a staffer said the pair had engaged in a sexual relationship

बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्‍याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी

Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या […]

सामन्याच्या चिंतेमुळे अनेकदा झोपेचे खोबरे ; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खुलासा

वृत्तसंस्था मुंबई : क्रिकेट सामन्यापूर्वी अनेकदा मला झोपच यायची नाही. एक दोन नव्हे तर तब्बल 12 वर्षे माझ्या झोपेचे खोबरे झाल्याचा खुलासा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर […]

Cyclone Taukte Live Updates Indian Navy sends ships to rescue 273 people stranded on ONGC Barge near Bombay High

मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना

Cyclone Taukte Live Updates : चक्रीवादळ तौकतेचा किनारपट्टीवर कहर सुरू आहे. यादरम्यान मुंबईहून 175 किमी अंतरावरील बॉम्बे हायच्या हीरा ऑइल फील्ड्सजवळ एक नावेवर कमीत कमी […]

miss mexico andrea meza crowned as miss universe 2021 winner, Miss India Is in Top Five

मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये

मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकला, तर भारताची एडलिन कॅसलिनोने टॉप 5 मध्ये स्थान मिळविले आहे. आंद्रियाने यापूर्वी मिस मेक्सिकोचे विजेतेपद आपल्या […]

MP Police New Way To Punish violators Of Lockdown by writing Ram Name

मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा

MP Police : कोरोना महामारीमुळे देशभरात ठिकठिकाणी कडक निर्बंध देशभर लागू आहेत. अनेक राज्यांत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. रस्त्यावर शांतता आहे, […]

Aurangabad Medical college proposes certificate course in Covid-19 prevention

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ

certificate course in Covid-19 prevention : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. महामारीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना […]

Defence Minister Rajnath Singh and Union Health Minister Dr Harsh Vardhan release first batch of Anti-COVID drug 2DG developed by DRDO

DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी

Anti-COVID drug 2DG : कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी 2DG औषधाच्या रूपाने आणखी एक शस्त्र भारताला मिळाले आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन […]

पुण्यातील लसीकरणाची माहिती आता घरबसल्या एका क्लिकवर

पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. […]

Narada sting case CBI Questions West Bengal ministers Firhad Hakim, Subrata Mukherjee and 2 others

Narada Sting Case : ममतांचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रतो मुखर्जींना सीबीआयने घेतले ताब्यात, नारदा घोटाळ्याप्रकरणी चौकशी

Narada Sting Case : पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला आहे. नारदा घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले […]

म्युकर मायकोसिस :अहमदनगरमध्ये तब्बल ६१ जणांना संसर्ग;राज्य सरकारची मोफत उपचाराची घोषणा मात्र औषधांसाठीही नातेवाईकांची वणवण

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातही आता म्युकर मायकोसिसचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ६१ म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आलंय. या सर्वांवर विविध […]

WHO Report Says Long working hours increasing deaths from heart disease and stroke

WHOचा इशारा : उशिरापर्यंत काम करण्याची सवय प्राणघातक, Long Working Hours मुळे हृदयविकारांत वाढ

Long Working Hours : उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोना महामारीच्या काळात Long Working Hoursची सवय जिवावर बेतू शकते. WHOच्या […]

Central Govt Allows free import of Three types of pulses Ahead Of New Kharif Season

Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी

Free Import :  डाळींच्या किमतीतील तेजीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारच्या डाळींच्या मोफत आयातीस मान्यता दिली आहे. तीन वर्षांनंतर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी डाळींची […]

Rajeev Satav : राजीव सातव यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार

विशेष प्रतिनिधी हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग […]

पुणे परिसरामध्ये चक्रीवादळामुळे पाऊस; जोरदार वाऱ्यामुळे झाडेही कोसळली

वृत्तसंस्था पुणे : अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाचा परिणाम पुणे शहर आणि जिल्ह्य़ातही जाणवला. वादळी वारा तसेच पावसामुळे शहरात ४० ठिकाणी झाडे कोसळली. त्यामुळे काही वाहनांचे नुकसान […]

Cyclone Tauktae update : महाराष्ट्रात ४५२६, गुजरातमध्ये २२५८ मच्छिमार बोटी खवळलेल्या समुद्रातून किनारपट्टीवर सुरक्षित परतल्या

वृत्तसंस्था मुंबई – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या बरोबरीने भारतीय तटरक्षक दलाच्या ४० टीम्स सज्ज आहेत. तटरक्षक दलाने मार्गदर्शन केल्यानुसार महाराष्ट्रात […]

Central Govt Advisory To States To Keep Ration Shops Open All Days to Ensure Free Rations To poor

केंद्राचे राज्यांना निर्देश, आठवड्याचे सर्व दिवस उशिरापर्यंत खुली ठेवा रेशन दुकाने, गरिबांना अडचणीविना मिळावे मोफत धान्य

Ration Shops : रविवारी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्यातील सर्व दिवस आणि उशिरापर्यंत रेशन दुकाने चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वेळेवर आणि […]

त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्! संघ स्वयंसेवकांची कमाल;२० वर्षांपासून बंद रुग्णालयाचा कायापालट करून १५ दिवसांत उभारलं कोविड सेंटर

कन्नड सुपरस्टार यश याच्या केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फिल्ड या चित्रपटात सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या हालअपेष्ठा दाखविल्या आहेत. परंतु, याच केजीएफमध्ये भारतीय जनता पक्ष […]

Maharashtra Corona Updates Todays Corona Cases Updates in Maharashta and Mumbai See Details

Maharashtra Corona Updates : राज्यात दिलासादायक चित्र, कोरोना रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा निम्मी, दुप्पट रुग्ण बरे, 24 तासांत 974 मृत्यू

राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आता पहिल्यांदाच दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पहिल्यांदा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एका आठवड्यापूर्वी जेथे 60 हजारांहून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात